¡Sorpréndeme!

मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब घेतले भीमाशंकराचे दर्शन |Bhimashankar |CM

2022-08-21 353 Dailymotion

दरवर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सहकुटुंब १२ ज्योतिर्लंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर येथे येऊन देवाचे दर्शन घेतात. यंदाही मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब भीमाशंकराचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. काय म्हणाले मुख्यमंत्री पाहुयात.